Vidhan Sabha Seating Arrangement : पावसाळी अधिवेशन सुरु होणार, कसं असेल विधानसभेचं चित्र?

Continues below advertisement

आता पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे... भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार एका बाजुला बसतील आणि विरोधक दुसऱ्या बाजुला यावेळी विधानसभेत कसं चित्र असेल पाहुयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram