Vidhan Sabha : राज्यात लोकशाही मार्गानं कारभार चालणार आहे का? विरोधी पक्षनेत्यांना गुन्हेगार ठरवताय?
Continues below advertisement
राज्यात लोकशाही मार्गानं कारभार चालणार आहे का? विरोधी पक्षनेत्यांना गुन्हेगार ठरवायला निघालाय का? असे प्रश्न आशिष शेलारांनी विचारले.
Continues below advertisement