Vasant More On Amit Thackeray : 25 वर्षात राज ठाकरे कधी बोलले नाहीत,पण अमित ठाकरे बोलले : वसंत मोरे

Continues below advertisement


अमित ठाकरेंनी वसंत मोरेंना झापल्यापासून वसंत मोरे नाराज

सोशल मीडियावरील पोस्टनंतर अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन

सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा, अमित ठाकरेंचा मोरेंना सल्ला

'२५ वर्षात राज ठाकरे कधी बोलले नाहीत, पण अमित ठाकरे बोलले'

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram