Vasant More : मी राजमार्गावर आहे आणि मी राजमार्गावरच राहीन, वसंत मोरे यांची प्रतिक्रिया

Vasant More : मनसेचे नेते वसंत मोरे दोन दिवसांनंतर पुण्यात परतले. भोंगे लावण्याच्या राज ठाकरे यांच्या आदेशानंतर वसंत मोरे तिरुपतीत दर्शनाला. तर, साईनाथ बाबर, वसंत  मोरेंकडून पुण्यात हनुमान चालिसा पठण नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola