Vasant More On Lok Sabha : मविआतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु : वसंत मोरे : ABP Majha
Continues below advertisement
निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं वसंत मोरेंनी म्हटलंय. मविआतून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरु असून या पार्श्वभूमीवर मविआतील नेत्यांची भेट घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement