Nashik | नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, वसंत गिते, सुनील बागूल यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश
Continues below advertisement
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीतील हा प्रवेश सोहळा नाशिकच्या बदलत्या राजकांरणाची दशा आणि दिशा ठरविणारा आहे.. पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक सध्या भाजपात पद उपभोगणारे माजी आमदार वसंत गीते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय. आपला स्वभाव आक्रमक आहे कामाची पद्धत ही आक्रमक आहे. मात्र त्याला साजेस काम करायला संधी मिळत नव्हती, वारंवार डावलले जात होते असा आरोप स्थानिक नेतृत्वावर करत दोन्ही शिवसैनिक शिवबंधनात अडकले आहेत.
Continues below advertisement