Varanasi Gyanvapi Case : कथित शिवलिंगाचं कार्बन डेटिंग होणार? आज होणार निर्णय
ज्ञानवापी मशिदीतीली कथित शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगची मागणी कोर्टाने फेटाळलीय. हिंदू पक्षाने कार्बन डेटिंगची मागणी केली होती. आज वाराणसी जिल्हा न्यायालय हा निर्णय दिलाय.