Vanchit Bahujan Aaghadi On Manoj Jarange : जालन्यातून मनोज जरांगेना मविआची उमेदवारी द्यावी

जालन्यातून मनोज जरांगेंना मविआकडून उमेदवारी द्यावी, महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितची मागणी, तर महाविकास आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीची २७ जागांची मागणी, प्रमुख जागांवर तडजोड नाही, धैर्यवर्धन पुंडकरांची माहिती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola