Vaibhav Khedekar Meet Raj Thackeray : तटकरेंच्या उमेदवारीवरून वैभव खेडेकरांची नाराजी
सलमान शेख
Updated at:
17 Apr 2024 07:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना शिवतीर्थावर चर्चेसाठी बोलवण्यात आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थावर घेणार भेट घेणार आहेत. तसंच राज ठाकरे उद्या उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगड मतदार संघातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणारेत. गेल्या काही दिवसांपासून रायगड लोकसभा मतदारसंघावरून मनसेचे वैभव खेडेकर होते नाराज होते. ज्यांनी मनसे संपवण्याचे काम केलं, त्यांचं आम्ही काम करायचं का असा सवाल त्यांनी मनसैनिकांनी उपस्थित केला होता.