Uttar Pradesh Vidhan Sabha : उत्तर प्रदेश विधानसभेत योगी-अखिलेश भेट; योगिनीं अखिलेश यांची पाठ थोपटली

Continues below advertisement

विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांची भेट. दोन्ही नेत्यांकडून स्मित हास्य देत एकमेकांशी हस्तांदोलन. योगींनी अखिलेश यांची पाठही थोपटली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram