Uttar Pradesh Special Report: चक्क राज ठाकरेंनाच अल्टिमेटम, संत महंतांच्या उपस्थितीत राजविरोधात ठराव
Continues below advertisement
अल्टिमेटम देणाऱ्या राज ठाकरेंनाच आता अल्टिमेटम देण्यात आलंय.. तेही थेट उत्तर प्रदेशमधून, राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना केलेल्या मारहाणीबाबत आणि त्यांच्यावरील विधानावरुन आता भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदार बृजभूषण यांनी राज ठाकरेंना इशारा दिलंय... तर ५ लाख जनता राज ठाकरेंविरोधात अयोध्येत रस्त्यावर उतरेल असा इशारा दिलंय... पाहुयात यावरचा हा रिपोर्ट
Continues below advertisement