
Uttam Jankar On Ajit Pawar : अजित पवार काल हत्ती होते, आज उंदीर झाले; नंतर पक्षच शिल्लक राहणार नाही
Continues below advertisement
अजित पवार काल हत्ती होते, आज उंदीर झालेले दिसतायत अशा शब्दात उत्तम जानकरांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय. या निवडणुकीनंतर अजित पवारांचा पक्षच शिल्लक राहणार नाही, अजित पवारही राजकारणात नसतील अशी टीका जानकर यांनी केलीय.
Continues below advertisement