Uttam Jankar Meet Fadnavis: उत्तम जानकरांनी घेतली फडणवीसांची भेट; निंबाळकरांना पाठिंबा देणार?
Continues below advertisement
Uttam Jankar Meet Fadnavis : उत्तम जानकरांनी आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, यावेळी माढा लोकसभा मतदारसंघात रणजीत निंबाळकरांना पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement