UP CM Yogi Adityanath :  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या दुपारी मुंबई दौऱ्यावर

 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या दुपारी मुंबई दौऱ्यावर. उद्योगपती आणि बॉलिवूडजगतातील दिग्गजांची घेणार भेट. पाच जानेवारीला सिद्धिविनायक मंदिर आणि महालक्ष्मी मंदिरातही दर्शनाला जाणार. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola