Ulhas Bapat on Supreme Court : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणे कायद्यात बसते का?
abp majha web team
Updated at:
01 Jul 2022 11:55 AM (IST)
"एकनाथ शिंदे अजूनही कोणत्या पक्षात विलीन झालेला नाही. मग अश्यावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देणे कायद्यात बसते का?" असा प्रश्न घटनातज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केला