Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांनी शिवतीर्थ येथे घेतली राज ठाकरेंची भेट : ABP Majha
महायुतीचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांनी शिवतीर्थ येथे घेतली राज ठाकरेंची भेट. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारही यावेळी उपस्थित.