Uddhav Thackeray : मातोश्रीबाहेर ठाकरे गटाचं जोरदार शक्तिप्रदर्शन; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
abp majha web team
Updated at:
18 Feb 2023 03:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray : मातोश्रीबाहेर ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली