Uddhav Thackeray On Amit Shah: तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरेंचा अमित शहांना टोला

Sanjay Shirsat : शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धाराशिवच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर निशाणा साधला. 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीवेळी अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, असे त्यांनी म्हटले. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola