Uddhav Thackeray Sambhaji Nagar Daura : उद्धव ठाकरे गंगापूर मधील जनतेशी संवाद साधणार : ABP Majha


ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. संभाजीनगर लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे यांचा संभाजीनगर दौरा होत असल्याने दौऱ्याला महत्व प्राप्त झालंय....तसचं संभाजीनगर दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे उमेदवारी जाहीर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष असेल... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola