Uddhav Thackeray नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार : ABP Majha

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ८ तारखेला नगर जिल्ह्यात दुष्काळ दौरा करणार आहेत. कोपरगाव, संगमनेर आणि पुणतांबा तालुक्यात ठाकरे जातील आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतली.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola