Uddhav Thackeray Dharashiv : ओमराजे निंबाळकर यांच्या गावात उद्धव ठाकरेंच्या गाडीसमोर घोषणाबाजी
Continues below advertisement
उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा धाराशिव तालुक्यातील ढोकी म्हणजे खासदार ओमराजे यांच्या गावातच उद्धव ठाकरे यांची गाडी आली असता मराठा आंदोलकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न करून मराठा आरक्षणासंदर्भात प्रचंड घोषणाबाजी करत मनोज जरांगे यांचा विजय असो अशा घोषणा देत गाडी अडवण्याचा प्रयत्न केलाय.
Continues below advertisement