Uddhav Thackeray v/s Devendra Fadnavis : ठाकरे आणि फडणवीस यांच्यात वैयक्तिक पातळीवर टीका
पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला... पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाव मोहीम होती, असं काल फडणवीस म्हणाले होते. आणि आता फडणवीसांच्या त्याच टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय... फडणवीस कुटुंबाचे व्हॉट्स अॅप चॅट बाहेर पडतायत...मलाही तुमच्या कुटुंबाबद्दल बोलता येत, मला बोलायला लावू नका असा थेट इशाराच ठाकरेंनी फडणवीसांना दिलाय
Tags :
Meeting Criticism Answer Deputy Chief Minister Fadnavis Devendra Fadnavis Devendra Fadnavis : Uddhav Thackeray Targeting Thackeray Family Rescue Campaign