Uddhav Thackeray Special Report: उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात येणार? दिल्लीत मोदी-शाहांना भिडणार?

Uddhav Thackeray Special Report : उद्धव ठाकरेंनी सत्ता गमावली, नंतर शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं गमावलं.. पण या सर्व परिस्थितीदेखील ठाकरेंचा लढा सुरू आहे.. याच लढाईदरम्यान ठाकरे गटाने मोदी-शाहांविरोधातही व्यूहरचना आखलीय.. काय आहे ठाकरेंचा प्लॅन पाहुयात

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola