Kirti Fatak Shiv Sena : शिंदे गटाकडे एवढा पैसा कुठून आला? उद्धव ठाकरेंच्या आत्ये बहिणीचा सवाल
Kirti Fatak Shiv Sena : बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून शिवसैनिक स्वताचा डबा घेऊन दसरा मेळाव्याला येतायत. त्यांच्यासाठी कधी कोणती सोय करण्याची गरज लागली नाही.मग आताच शिंदे गटाकडून एवढा गाजावाजा का केला जातोय असा सवाल कीर्ती फाटक यांनी विचारलाय