Uddhav Thackeray : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, उद्धव ठाकरेंची धडाकेबाज सुरुवात
Shivsena Dasara Melava 2022 : सत्येच्या हव्यासापोटी हिंतुत्वाच्या विचाराला मूठमाती तुम्ही दिली. बाळासाहेबांच्या भूमिकेला, विचारांना तुम्ही तिलांजली दिली. तुम्हाला शिवाजी पार्कवर उभं राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का? बोलण्याचा नैतिक अधिकार उरला आहे का? असा टीकेचा बाण एकनाथ शिंदे यांनी उद्दव ठाकरे यांच्यावर सोडला. बीकेसी येथील दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन गद्दारी केली, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
Tags :
Dasara Melava Shivsena Dasara Melava Eknath Shinde Live CM Eknath Shinde Dasara Melava 2022 Eknath Shinde Shiv Sena Dasara Melava Shinde Vs Thackeray Dasara Melava News Eknath Shinde Dasara Melava Shinde Group Dasara Melava Shiv Sena Melava