Uddhav Thackeray On Election Commission : आताच निवडणूक आयोग बरखास्त करा : उद्धव ठाकरे : ABP Majha
Continues below advertisement
पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे. तो निर्णय अयोग्य आहे. आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची नेमणूक करण्यात आली आहे, असा निवडणूक आयोग बरखास्त करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग, भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केलाय..
Continues below advertisement