Uddhav Thackeray On Ashok Chavan : आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये : उद्धव ठाकरे
अजित पवारांवर सिंचन घोटळ्याचे आरोप झाले आणि ते भाजपमध्ये गेले, आता आदर्श घोटाळा लवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये जातायत, उद्धव ठाकरेंची टीका.