Uddhav Thackeray Lok Sabha : निवडणूक महाभारतासारखी, लोकशाहीचं वस्त्रहरण होतंय : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींसह राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय .. लोकशाहीचं वस्त्रहरण होत असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केलीय. तर शिवसेना पत्र कोणाचा यावर सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळणार असल्याचा विश्वास उद्घव ठाकरेंनी व्यक्त केलाय.. तर केंद्रात आणि राज्यात पुन्हा सरकार येणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय.