Uddhav Thackeray On Devendra Fadavis :देवेंद्रजी परिवार तुम्हालादेखील आहे : उद्धव ठाकरे : ABP Majha

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाव मोहीम होती, असं काल फडणवीस म्हणाले होते. त्याला आज ठाकरेंनी कठोर शब्दांत उत्तर दिलं. मलाही तुमच्या कुटुंबाबद्दल बोलता येत, मला बोलायला लावू नका असं ठाकरे म्हणाले.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola