Uddhav Thackeray On SC : कितीही अफजल खान आले तरी विजय आपलाच, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Uddhav Thackeray On SC : सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलंय.. विजय आपलाच होईल, आई भवानीवर विश्वास आहे. असं ही ते म्हणालेत.. कितीही अफझलखान आले तरी घाबरणार नाही असा निशाणा अमित शाहांवर साधलाय..