Uddhav Thackeray On Nitin Gadkari: महाविकास आघाडीत या खासदार करतो उद्धव ठाकरेंकडून गडकरींना ऑफर
"दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची" अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. उद्धव ठाकरेंची आज धाराशिवमध्ये सभा झाली तेव्हा ते बोलत होते.
Tags :
Abp Majha Live Marathi News Abp Maza Marathi Live Uddhav Thackeray ABP Majha Shivsena Nitin Gadkari Maharashtra Politics Abp Maza Live Tv Maharashtra News Live Updates