Uddhav Thackeray On Eknath Shinde : शिवरायांच्या मावळ्याला तुम्ही नकली शिवसेना म्हणता? ठाकरेंनी खडसावलं
Continues below advertisement
आज बुलढाण्याच्या खामगावात उद्धव ठाकरेंची सभा पार पडली.. या सभेतून उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर सडकून टीका केलीय. नकली शिवसेना म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी खडे बोल सुनावलेत. पाहुयात उद्धव ठाकरे काय म्हणालेत.
Continues below advertisement