Uddhav Thackeray On BJP :चित्त्यांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला खोचक सवाल :ABP Majha
चित्त्यांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला खोचक सवाल केलाय.. राणीच्या बागेत आम्ही पेंग्विन आणले म्हणून आम्हाला पेंग्विन सरकार म्हणत होतात.. आता तुम्हाला चिता सरकार म्हणायचे का असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.