Uddhav Thackeray On Anand Dighe : आनंद दिघेंचे पाय उद्धव ठाकरेंनीच कापले : एकनाथ शिंदे

Continues below advertisement

ठाण्यातील शिवसेनेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले आनंद दिघे यांच्या निधनानंतर अनेक प्रकारचे आरोपप्रत्यारोप झाले होते, यात आता एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंवर एक नवा आरोप केलाय... आनंद दिघेंचे पाय उद्धव ठाकरेंनीच कापले  असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला... तर दिघेंच्या निधनानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्यांनी दिघेंची संपत्ती किती असं विचारलं असाही आरोप एकनाथ शिंदे यांनी केलाय...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram