Uddhav Thackeray Vs Ashish Shelar : ठाकरे म्हणाले मोगॅम्बो खुश हुआ, आशिष शेलारांचं प्रतुत्तर

Uddhav Thackeray Vs Ashish Shelar : ठाकरे म्हणाले मोगॅम्बो खुश हुआ, आशिष शेलारांचं प्रतुत्तर

'काल पुण्यात कोणी आलं होतं (अमित शाह), त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरु आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते (अमित शाह) म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ,'' अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola