Uddhav Thackeray Meet Sikandar Shaikh : उद्धव ठाकरेंकडून सिंकदर शेखचा सत्कार : ABP Majha
मोहोळचा महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांने आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली... उद्धव ठाकरे यांनी सिकंदर शेख याचं कौतुक करत शाल, श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला...