Uddhav Thackeray Vidharbh Tour:उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना,ठाकरेंची सभा राठोडांच्या मतदारसंघात
उद्धव ठाकरे मातोश्रीहून रवाना झालेत.. सध्याच्या राजकीय घडामोडी (Maharashtra Politics) आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्यांच्या याच महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात आज विदर्भ दौऱ्यानं होणार आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha Visit) आहेत.