Thackeray's Reaction On Sharad Pawar : शरद पवारांच्या निर्णयावर ठाकरे गट वेट अँड वॉचच्या भूमिकेत

Continues below advertisement

शरद पवारांच्या राजीनामाच्या घोषणेनंतर महाविकास आघाडीचं काय होणार ? ठाकरे गटात चिंतेची कुणकुण. यासगळ्यात सध्या तरी ठाकरे गटाची वेट अँड वाॅचची भूमिका. शिवसेनेच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram