Uddhav Thackeray full speech Dasara Melava: Eknath Shinde यांना खुलं आव्हान

Uddhav Thackeray : जसं रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीता हरण केलं होतं तसं हे तोतया बाळासाहेबांचा चेहरा वापरून शिवसेना पळवतायत अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केली. मान सन्मान घेऊन मी अडीच वर्षे काम केल, पण माझ्या कानात त्यावेळचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कधीही सांगितलं नाही असा टोलाही त्यांनी लगावला. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री की भाजपचे घरगुती मंत्री आहेत,  सगळीकडे नुसता फोडाफोडी सुरु केली असंही ते म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola