Uddhav Thackeray Vs Eknath Shinde संघर्ष 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार ? ABP Majha

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde संघर्ष 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार ? ABP  Majha

महाराष्ट्रातील ठाकरे विरुद्ध शिंदे या सत्तासंघर्षाची महत्त्वाची सुनावणी आज होणारेय. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाऐवजी सात न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाने केलीय. त्याच्यावर आज सकाळी ११ वाजता होणारेय. हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवायचे की पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानेच निर्णय घ्यायचा, यावर न्यायालय आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola