Uddhav Thackeray On BJP: भाजप शिवसेनेला संपवू शकत नाही उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
"शिवसेनेला भाजप संपवू शकत नाही" असा जोरदार हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. "ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं आहेत" असं देखील ते म्हणाले. पाहा व्हिडिओ