Chandrashekhar Bawankule : उद्धवजी कुणाशीही युती करू शकतात ओवेसी यांच्याबरोबर ही युती करतील

Continues below advertisement

Chandrashekhar Bawankule : राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आहे, 2 दिवस बैठक चालणार आहे राज्यात संघटन वाढवायला आम्ही काम करू उद्धवजी हे कुणाशीही युती करू शकतात ओवेसी यांच्याबरोबर ही युती करू शकतात, आम्ही कुठल्याही निवडणुकीच्या लढाईला सज्ज आहोत.  प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित आणि मागासवर्गीय मतं आहेत का ? बावनकुळे यांनी असा सवाल केला आहे.  कोणतेही मत कुणाची जहागीरदारी नाही उद्धवजी यांनी पक्ष संपवायला सगळं काही करून टाकल आहे बेळगाव बाबत नरमाईची भूमिका नाही , सर्वोच्च न्यायालयात केस आहे, संयमाने दोन्ही सरकारने काम केलं पाहिजे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram