Uddhav Thackeray On Maharashtra Political : भीमशक्ती पाठोपाठ ठाकरे गटाला लहुशक्तीचंही पाठबळ मिळणार?

 भीमशक्तीपाठोपाठ आता ठाकरे गटाला लहूशक्तीचीही ताकद मिळण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेतत... काल उद्धव ठाकरे यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली.... शिवशक्ती, लहूशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणून एका कर्तबगार व्यक्तीला मुख्यमंत्री पदी बसवायची इच्छा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. तसंच तीनही शक्तीचा एत्रत मेलावा घेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola