Uddhav Thackeray at Solgaon : काताळशिल्प परिसरात गोंधळ, वरुण सरदेसाईंना पोलिसांनी अडवलं
Continues below advertisement
उद्धव ठाकरेंनी केली सोलगावजवळच्या कातळशिल्पांची पाहणी. संवर्धनासाठी युनेस्कोला पत्र लिहिलं होतं. कातळशिल्पं रिफायनरीत जाऊ देणार नाही. रिफायनरी समर्थकांना उद्धव टाकरेंचं आश्वासन दिलं, तर वरुण सरदेसाईंना पोलिसांनी अडवलं
Continues below advertisement