Udhhav Thackray And Sharad Pawar : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या लवकरच महाराष्ट्रात संयुक्त सभा
सलमान शेख
Updated at:
28 Mar 2024 02:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या लवकरच महाराष्ट्रात संयुक्त सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभा असणार असल्याची माहिती मिळत आहे.