Uddhav Thackeray on Belgaum : चंद्रकांत दादा म्हटले जन्म घ्यावा तर कर्नाटकात, उद्धव ठाकरेंचा हल्ला

Uddhav Thackeray on Belgaum : चंद्रकांत दादा म्हटले जन्म घ्यावा तर कर्नाटकात, उद्धव ठाकरेंचा हल्ला

सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालंय. याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. महत्वाचा विषय असताना मुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची गरज होती का? विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola