UdaynRaje Bhosle Satara Loksabha: चुकीचा उमेदवार निवडून आला की.., मतदानानंतर उदयनराजेंची प्रतिक्रिया
सलमान शेख
Updated at:
07 May 2024 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUdaynRaje Bhosle Satara Loksabha : चुकीचा उमेदवार निवडून आला की पश्चाताप होतो अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली. उदयनराजेंनी सातारा लोकसभेसाठी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.