Udayanraje Meet Amit Shah : उदयनराजे अमित शाहांना भेटण्याची शक्यता, लोकसभा लढवण्यास राजे उत्सुक

Continues below advertisement

Udayanraje Meet Amit Shah : उदयनराजे आज अमित शाहांना भेटण्याची शक्यता आहे. सातारा लोकसभा लढवण्यास राजे उत्सुक आहे. त्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram