Udayanraje Bhosale On Congress : लोकांना गायब करणं ही काँग्रेसची परंपरा : उदयनराजे भोसले : ABP Majha
Continues below advertisement
लोकांना गायब करणं ही काँग्रेसची परंपरा असल्याची टीका उदयनराजेंनी केलीय.. राजेश पायलट, वायएस आर रेड्डी, माधवराव शिंदे यांच्या मृत्यूबाबत उदयनराजेंनी अप्रत्यक्ष शंका व्यक्त केलीय.. साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले बोलत होते.. राजेश पायलट यांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला होता.. तर माधवराव शिंदे आणि वायएसआर रेड्डी यांचा मृत्यू हेलिकॉप्टर अपघातात झाला होता
Continues below advertisement