Uday Samant On Milind Deora : मिलिंद देवरांनी शिवसेनेत प्रवेश करावा : उदय सामंत : ABP Majha

मिलिंद देवरांसारख्या नेत्याची मुख्यमंत्री शिंदेंना साथ मिळाल्यास मुंबईत शिवसेना भक्कम होईल, उदय सामंतांचं वक्तव्य, तर मिलिंद देवरांची इच्छा असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, उदय सामंतांची प्रतिक्रिया. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola